कणकवली शहरातील प्रांत कार्यालयासमोर अपघात…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०७ कणकवली शहरातील प्रांत कार्यालयासमोर झालेल्या अपघातात कार आणि दोन दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इंडिका कार चालक आपल्या ताब्यातील कार घेऊन कसालच्या दिशेने जात होता. त्याचवेळी मोटरसायकल स्वार ब्रिजखालुन तहसील ऑफिसच्या दिशेने आला. इंडिका कारची मोटरसायकलला धडक बसली. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीही या वाहनांना येऊन धडकली. या तिहेरी इंडिका कारसह मोटरसायकलचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणाला जास्त दुखापत झाली नाही.
🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live
🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive
🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

