कोकणसामाजिकसिंधुदुर्ग

जिल्हाधिकारी यांच्या विरोधातील तानाजी का़बळे यांच्या तक्रारी नाहक

 

*तानाजी कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रारी* *करणे थांबवावे-मंगेश तळवणेकर*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*प्रशांत मोरजकर*

*🎴 सावंतवाडी :*
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यक्षम जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याबाबत तानाजी कांबळे यांनी केलेल्या तक्रारी या हास्यास्पद आहे.ज्या दिवशी के मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला,तिथपासून ते आजपर्यंत त्यांनी केलेले काम हे शब्दांत न सांगता येण्यासारखे आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना नाहक त्रास देणे, हे चुकीचे आहे.जिल्हाधिकारी यांनी कोरोना काळात आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा इ.सर्व योग्य पध्दतीने हाताळत जिल्ह्यातील जनतेला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढले.कोरोना पार्श्वभूमीवर नियमित पत्रकार परिषद घेऊन तसेच जिल्हा रुग्णालये, कोविड सेंटर, डॉक्टर,कर्मचारी, रुग्ण इ. ना प्रत्यक्ष भेटी देत वारंवार धीर देत होते.अशा अव्वल दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्यास जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या करू. तसेच जिल्ह्यातील जनता नेहमीच जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत असेल.असे माजी शिक्षण सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. मंगेश तळवणेकर यांनी म्हटले आहे
अशा भाबड्या तक्रारींवर लक्ष न देता जिल्हाधिकारी यांनी आपले काम करत रहावे,असेही तळवणेकर यांनी म्हटले आहे

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!