🛑सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने जन्मलेल्या एका दिवसाच्या बाळाला दिले जीवदान.
*🛑सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने जन्मलेल्या एका दिवसाच्या बाळाला दिले जीवदान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* सिंधुदुर्गातील सध्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असतानाच काल सकाळी बरागडे दाम्पत्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुत्ररत्न प्राप्त झाले होते.
सिजर झाल्यामुळे बाळाच्या आईचे आरोग्य काहीसे खालावले होते परंतु नुकताच जन्मलेल्या बाळाला श्वास घेताना अडथळा निर्माण होऊ लागला त्यामुळे बाळाला तत्काळ व्हेंटिलेटरची आवश्यकता होती परंतु ही सुविधा आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये नसल्यामुळे तात्पुरतं त्या बाळाला जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु संध्याकाळपर्यंत बाळाची तब्येत खालावत गेली असता सदर खाजगी हॉस्पिटल मधील डॉक्टरने बाळाला तत्काळ गोवा बांबुळी येथे दाखल करण्याचा सल्ला दिला. सदर बाळाच्या नातेवाईकांनी लगेच 108 रुग्णवाहिकेला संपर्क केला परंतु सर्व 108 रुग्णवाहिका व्यस्त होत्या.
अशा अवस्थेत त्या बाळाचे नातेवाईक फार अस्वस्थ झाले. व रडू लागले बाळाला तात्काळ गोवा बांबुळी येथे घेऊन जाणे गरजेचे होते. अशावेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला ते तत्काळ रुग्णालयात दाखल झाले. आणि 108 चे मॅनेजिंग डिरेक्टर विनायक पाटील यांना फोन तत्काळ 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली असता त्यांनी ताबडतोब 108 रुग्णवाहिकेची ची व्यवस्था करून दिली पण दुर्दैव गोवा बांबुळी येथे बाळासाठी बेड उपलब्ध नसल्याचे समजतात त्या बाळाच्या नातेवाईकांच्या पायाखालची धूळ सरकली अशावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी डॉ. ऐवळे डॉ. सावंत व डॉ.खानोलकर यांची मदती घेऊन खाजगी हॉस्पिटल मधील सिस्टर स्वप्नाली दळवी हिला सोबत घेऊन सदर बाळाच्या नातेवाईकांच्या सल्ल्याने राणे हॉस्पिटल पडवे येथे तत्काळ दाखल केले तेथील डॉक्टरांनी तत्काळ त्याच्यावर उपचार करून व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिलाअसता बाळाला जीवदान मिळाले हे ऐकून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना आनंद झाला तर बाळाच्या नातेवाईकांनी रवी जाधव व लक्ष्मण कदम यांचे मनःपूर्वक आभार मानले. परंतु हॉस्पिटल यंत्रणेवर त्या बाळाच्या नातेवाईकांनी कमालीची नाराजी व्यक्त केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

