🛑कोलगाव सातेरी पंचायतन त्रैवार्षिक पडली उत्सव उद्यापासून.
*🛑कोलगाव सातेरी पंचायतन त्रैवार्षिक पडली उत्सव उद्यापासून.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* कोलगावचे ग्रामदैवत देवी सातेरी पंचायतनचा त्रैवार्षिक पडली उत्सव गुरुवार, ७ ते ११ मे दरम्यान होत आहे. ७ रोजी सायंकाळी ४ वाजता कुळघर चंदन धुरी यांच्या घराकडून तरंगकाठीसह वाजत-गाजत देवी सातेरी मंदिर येथे प्रस्थान व मुक्काम होईल. शुक्रवार, ८ रोजी दुपारी २ वाजता देवी सातेरी मंदिरकडून अंधार व तरंगकाठीसह चव्हाटा येथे दिर्बाई देवीच्या भेटीसाठी प्रस्थान व तेथे धार्मिक विधी मानपान व नवसफेड कार्यक्रम होतील. रात्री ९ वाजता महाप्रसाद व नंतर दिर्बाई देवी मंदिराकडून अंधार व तरंगकाठीसह चव्हाटा मंदिराकडे प्रस्थान व रात्री मुक्काम होईल. शनिवार, ९ रोजी सकाळी १० वा. अंधारांच्या हस्ते धार्मिक विधीयुक्त पडली भरणे व भाविकांच्या पडलीत ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४ वा.अंधारांना हाक मारणे, भाविकांची गाऱ्हाणी व नवस बोलणे, सायंकाळी ५ ते ७दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री ८ वा. आरोलकर दशावतार मंडळाचे नाटक होईल. रविवार, १० रोजी सकाळी १० वा. अंधारांना हाक मारणे व ओटी भरणे, नवस बोलणे, सायंकाळी ४ वा. अंधारांना हाक मारणे, सायंकाळी ५ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८ वा. सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचे (पिकुळे) नाटक. सोमवार, ११ रोजी सकाळपासून ओटी भरणे, सकाळी ११ वा. सर्व अंधारांना हाक मारणे व रयतेला आशीर्वाद,नंतर दादासाहेब सावंत (कोलगाव-पुणेकर) यांच्यातर्फे महाप्रसाद, दुपारी २.३० वा. अंधारांना हाक मारणे व पडली महादेवाचे केरवडे येथे प्रस्थान होईल. उपस्थित राहण्याचे आवाहन सातेरी देवस्थान कमिटी व कोलगाव ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

