कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾जहीरा आसिफ ख्वाजा यांची राष्ट्रवादी काँग्रेस तालुका युवती अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी: प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी दि ०५-: जहीरा आसिफ ख्वाजा यांची तालुका युवती अल्पसंख्याक अध्यक्षपदी, अल्फिया इब्राहिम पटेल अल्पसंख्याक युवती शहर अध्यक्ष तर युनुस महंमदहुसेन मुल्ला अल्पसंख्याक शहर अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शफिक खान, अफरोज राजगुरू, दर्शना बाबर देसाई आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!