कोकणक्राइमसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ बेकायदेशीर गुटखा वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी: सावंतवाडी

🎴सावंतवाडी दि.०५-: बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला न्यायलयाने १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी सरकारी पक्षातर्फे अँड. परमाज यांनी काम पाहिले तर आरोपींच्या वतीने अँड सुहेब डींगणकर यांनी काम पाहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!