आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस, नितीन सातपुते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि.०५ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी तालुका कार्यालयात संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस, नितीन सातपुते यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कन्याळकर, विद्यार्थी सेल संघटना जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत, युवती जिल्हा कार्याध्यक्ष संपदा तुळसकर, उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बाबा खतीब, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नजीर शेख, उद्योग व व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, सावंतवाडी शहाराध्यक्ष देवा टेमकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, पदवीधर सेल तालुकाध्यक्ष प्रसाद दळवी, उद्योग व व्यापार विभाग तालुकाध्यक्ष नवल साटेलकर, शफीक खान, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष अरुण जाधव, सुभाष कदम, मोहिनी देऊलकर, कांचन मसुरकर, जहिरा ख्वाजा, आलिया पटेल, आसिफ ख्वाजा, युनुस मुल्ला, इमरान शेख, गौस मुल्ला, कौस्तुभ नाईक, याकुब शैख, नियाज़ शैख, नितीन सातपुते, अभी पवार, प्रतिक नाईक, सूर्यकांत नाईक, दिलीप नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!