🛑पुणे बुधवार पेठेत देहविक्री रॅकेटवर पोलिसांचा छापा;अल्पवयीन मुलीची सुटका,१८ जण ताब्यात.
*🛑पुणे बुधवार पेठेत देहविक्री रॅकेटवर पोलिसांचा छापा;अल्पवयीन मुलीची सुटका,१८ जण ताब्यात.*
*🛑दोन इमारतींमध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसायाचा भंडाफोड; १५ बांगलादेशी नागरिकांचा समावेश, मालकासह ‘अक्का’ व मॅनेजर्स अटकेत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴पुणे, दि- २८:-* शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत डिस्को व मॅचिस (मॅचबॉक्स) इमारतींमध्ये सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या छाप्यात एकूण १८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात ११ महिला, ३ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यात १५ बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अल्पवयीन मुलीची सुटका
या कारवाईदरम्यान १५ वर्षे ४ महिन्यांची अल्पवयीन मुलगी देहविक्रीस भाग पाडल्याचे उघड झाले असून तिची पोलिसांनी सुटका केली आहे. या घटनेमुळे मानवी तस्करीचे गंभीर स्वरूप पुन्हा अधोरेखित झाले आहे.
११ महिला देहविक्रीत सक्रिय पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या क्रमांक १ ते ११ मधील महिलांकडून देहविक्री व्यवसाय चालत असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व महिला विविध ठिकाणी राहत असून त्या दोन्ही इमारतींमध्ये कार्यरत होत्या.रॅकेटचे मुख्य सूत्रधार उघडया संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून सुमित मिलिंद चव्हाण याची ओळख पटली आहे. तोच या दोन्ही इमारतींमधून व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले आहे.
ज्योती उर्फ सबीना शेख – ‘अक्का’ (मॅडम) म्हणून कारभार पाहत होती,राहुल शर्मा व समीर हलवदार – मॅनेजर म्हणून काम पाहत होते,बांगलादेशी नागरिकांची मोठी संख्या,या प्रकरणात एकूण १५ बांगलादेशी नागरिक आढळून आले असून त्यात ११ महिला, ३ पुरुष आणि १ लहान मुलाचा समावेश आहे. ते अवैधरित्या भारतात वास्तव्यास असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाचे पुरावे जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन आणि व्यवहाराची नोंद असलेल्या डायऱ्या जप्त केल्या आहेत. या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांची पुढील कारवाई सुरू
या प्रकरणात मानवी तस्करी, देहविक्री आणि परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्यासंदर्भात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
ही कारवाई शहरातील वाढत्या अवैध व्यवसायांवर मोठा आघात मानली जात असून, बुधवार पेठेतील अशा प्रकारच्या रॅकेट्सवर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

