🛑पुण्यवचनावरून उठून केला बकरीचा उपचार.
*🛑पुण्यवचनावरून उठून केला बकरीचा उपचार.*
*🛑मालवण तालुक्यातील शिरवंडे गावांतील पशुसेवक निलेश गांवकर यांचे कौतुकास्पद काम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २८:-* मालवण तालुक्यातील पशुपालकांसाठी नेहमी तत्पर असलेले पशुसेवक निलेश गांवकर यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीचा उत्तम आदर्श दाखवून दिला आहे . नुकताच त्यांचा लग्न समारंभ पार पाडला आहे.
लग्न कार्यातील मत्वाचा विधी म्हणजे पुण्यवचन. स्वतःच्या पुण्यवाचनाच्या या विधीत मुंडावळे बांधून निलेश गावकर बसलेले असतानाच एक शेतकरी आजारी बकऱ्याला उपचारासाठी घेऊन त्यांच्या घरी आला.
त्या वेळी पुण्यवचन सुरू असूनही त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ उठून त्या बकऱ्याची तपासणी केली आणि आवश्यक उपचार केले. शेतकऱ्याच्या अडचणीची जाणीव ठेवत त्यांनी आपला वैयक्तिक कार्यक्रम बाजूला ठेवून सेवेला प्राधान्य दिले.
हरकुळ येथील पशुसंवर्धन विद्यालयात पदविका घेतलेले आणि शिरवंडे दशक्रोशीमध्ये पशुसेवा देणारे, शिरवंडे, तालुका मालवण गावचे सुपुत्र ,पशुसेवक निलेश मधुकर गांवकर यांचे समाजाच्या सर्व स्तरातुन कौतुक करण्यात येत आहे. पशुधन हे शेतकऱ्यांचे मोठे आधारस्तंभ असल्याने अशा वेळी तत्पर सेवा देणारे पशुसेवक समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

