कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑द्वारकानगरी, बिरोडकर टेंब येथे “सारीका ब्युटी पार्लर”चे दिमाखदार उद्घाटन.

*🛑द्वारकानगरी, बिरोडकर टेंब येथे “सारीका ब्युटी पार्लर”चे दिमाखदार उद्घाटन.*

 

*🛑सकल मराठा समाजाचे तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे व सौ संयुक्ता गावडे यांच्या हस्ते झाले पार्लर चे उद्घाटन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* द्वारकानगरी,बिरोडकर टेंब येथे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर “सारीका ब्युटी पार्लर”चे रविवारी संध्याकाळी उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन संपन्न झाले. या पार्लरचे उद्घाटन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे व सौ. संयुक्ता गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी नगरसेविका साक्षी कुडतरकर, संतोष ठोंबरे, मनीषा गावडे, सायली राणे, सौ. संपदा परब तसेच वाड्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

नवीन सुरू करण्यात आलेल्या “सारीका ब्युटी पार्लर”मध्ये महिलांसाठी अत्याधुनिक व दर्जेदार सौंदर्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये—फेशियल व स्किन ट्रीटमेंट,ब्रायडल मेकअप व पार्टी मेकअप,हेअर कटिंग, हेअर स्पा व हेअर स्टायलिंग,आयब्रो, थ्रेडिंग व वॅक्सिंग,मेहंदी डिझाईन,नेल आर्ट व मॅनिक्युअर-पेडिक्युअर,अशा विविध सेवा एकाच छताखाली मिळणार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व अनुभवी स्टाफ यांच्या माध्यमातून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा पार्लरचा मानस आहे.उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी “सारीका ब्युटी पार्लर”च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, महिलांसाठी अशा सुविधा शहरी भागातील एका प्रभागामध्ये उपलब्ध होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

या नव्या उपक्रमामुळे परिसरातील महिलांना आता सौंदर्य सेवा घेण्यासाठी बाजार पेठेत जावे लागणार नाही, तर स्थानिक स्तरावरच दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!