कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑खाजगी ट्रॅव्हल्सचा ‘आंबा धंदा’ तेजीत; ट्रान्सपोर्ट,कुरिअर व्यवसायिक अडचणीत!

*🛑खाजगी ट्रॅव्हल्सचा ‘आंबा धंदा’ तेजीत; ट्रान्सपोर्ट,कुरिअर व्यवसायिक अडचणीत!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-*​कोकणचा राजा असलेल्या हापूस आंब्याचा हंगाम सध्या रंगात आला असून, कोकणातून मुंबई-पुणे बाजारपेठेत आंबे पाठवण्यासाठी मोठी लगबग पाहायला मिळत आहे. मात्र, याच हंगामाचा फायदा घेत प्रवाशांची ने-आण करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सनी आता चक्क ‘आंबा वाहतुकीचा’ समांतर धंदा सुरू केला असून नियमानुसार ट्रॅव्हल्सना केवळ प्रवाशांचे सामान नेण्याची मुभा असताना, दिवसाकाठी हजारो पेट्यांची व्यवसायिक वाहतूक केली जात असल्याने अधिकृत कुरिअर आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. परिवहन विभागाच्या (RTO) नियमानुसार प्रवासी बसला व्यावसायिक मालाची वाहतूक करण्यासाठी ‘पब्लिक कॅरियर’ परवाना आवश्यक असतो, मात्र कोकणातून मुंबई आणि पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या अनेक खाजगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांपेक्षा आंब्याच्या पेट्यांचीच संख्या अधिक असते आणि बसच्या टपावर तसेच डिक्कीत क्षमतेपेक्षा जास्त पेट्या भरून ही वाहतूक सर्रास सुरू आहे. अधिकृत कुरिअर कंपन्यांना सरकारला विविध कर आणि परवाना शुल्क भरावे लागते, परंतु ट्रॅव्हल्स वाले कोणत्याही परवान्याशिवाय कमी दरात आंबा वाहतूक करत असल्याने अधिकृत व्यावसायिकांचे ग्राहक कमी झाले असून शासनाचा महसूलही बुडत आहे. महामार्गावर या अनधिकृत वाहतुकीवर आरटीओचा कोणताही धाक उरला नसल्याचा आरोप करत, प्रशासनाने यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त कुरिअर आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!