🛑बेळगावात हेरॉईन जप्त; दोघांना अटक.
*🛑बेळगावात हेरॉईन जप्त; दोघांना अटक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बेळगाव, दि- २०:-* सुळगा (ता. बेळगाव) गावात सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे १२.९२ ग्रॅम हेरॉईन शनिवारी (ता. १८) जप्त करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. नागेश मधुकर भगत (वय ३५, रा. सावंतवाडी, सध्या रा. देशपांडे गल्ली, सुळगा) आणि राहुल ज्योतिबा जाधव (३३, रा. कंग्राळी केएच, सध्या रा. देशपांडे गल्ली, सुळगा) अशी त्यांची नावे आहेत. सीसीबी पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केलेली आहे.
बेळगाव शहर गुन्हे शाखेने (सीसीबी) देशपांडे गल्ली येथे टाकलेल्या छाप्यात दोघांना अटक केली. संशयित हेरॉईन घरात साठवून विक्री करत असल्याचे समोर आले होते. पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री आणि त्यांच्या पथकाने श्वान पथकातील ‘अधिती’च्या साहाय्याने छापा टाकला. या कारवाईत भगत आणि जाधव यांना अटक केली. तपासादरम्यान त्यांच्या घरातील उशीत लपवून ठेवलेले सुमारे १२.९२ ग्रॅम (११९ पुड्या) हेरॉईन आढळून आले. ज्याची किंमत अंदाजे दोन लाख ६० हजार रुपये आहे. तसेच दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
या प्राथमिक चौकशीत संशयितांनी मुंबईतील कोळीवाडा परिसरातील संतोष नावाच्या व्यक्तीकडून हेरॉईन आणून स्थानिक पातळीवर विक्री करत असल्याची कबुली दिली आहे. संबंधित तिसरा संशयित सध्या पसार आहे. काकती पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

