🛑श्री क्षेत्र रेडीत गणरायाचा ५० वा वर्धापन दिन आज साजरा.
*🛑श्री क्षेत्र रेडीत गणरायाचा ५० वा वर्धापन दिन आज साजरा.*
*🛑गाभाऱ्यातील आकर्षक फळांची आरास ठरली लक्षवेधी ; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि- १८:-* श्री क्षेत्र रेडी येथील विघ्नहर्ता गणराया नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा गणपती बाप्पाचा ५० वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात करण्यात आलेली आकर्षक फळांची आरास भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
या आरासीत विविध प्रकारच्या ताज्या फळांचा उपयोग करून गणरायाची देखणी सजावट साकारण्यात आली असून, त्यातून भक्तीभावासोबतच कलात्मकतेचीही अप्रतिम झलक पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून, परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.
वर्धापन दिनानिमित्त पूजा, अभिषेक तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष सोहळ्यामुळे रेडी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

