🛑सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयात २० हजारांची लाच मागणारा भूमापक ACBच्या जाळ्यात.
*🛑सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयात २० हजारांची लाच मागणारा भूमापक ACBच्या जाळ्यात.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १७:-* सावंतवाडी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पोटहिस्सा मोजणीचे काम करून देण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भूमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.
या प्रकरणातील आरोपी भूमापक ओमकार सुरेंद्र आपटे (वय ३३) याने तक्रारदाराच्या मालमत्तेची मोजणी पूर्ण करून देण्यासाठी ही लाच मागितल्याचे समोर आले. तक्रारदाराने धाडस दाखवत थेट ACBकडे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर संपूर्ण कारवाईची चक्रे फिरली.
१३ एप्रिल २०२६ रोजी ACBने सापळा रचत कारवाई केली. पडताळणीनंतर आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक माळी करीत आहेत.
*नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन:*
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असेल, तर तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा. तुमची एक तक्रार अनेकांना न्याय मिळवून देऊ शकते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

