कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत प्रायोगिक तत्वावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प.

*🛑सावंतवाडीत प्रायोगिक तत्वावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* सावंतवाडी शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासंदर्भात पालिका विचाराधीन आहे.त्या दृष्टीने गुरुवारी नगरपालिकेत नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांच्यासमवेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.दोन कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सालईवाडा भागात राबविता येईल का,या दृष्टीने चर्चा झाली.

यावेळी पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सालईवाडा भागात एकंदरीत परिस्थिती पाहता तसेच बाजूलाच मोती तलावचा परिसर त्यामुळे या भागात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवता येऊ शकतो का? या दृष्टीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कंपनीचे शकीब मीर यांच्यासोबत चर्चा केली.

त्यानंतर नगराध्यक्षा भोसले यांच्या उपस्थितीत शकीब यांनी सावंतवाडी शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कशा पद्धतीने राबवता येऊ शकतो,शुद्ध पाणी तयार करता येऊ शकते. तसेच हे पाणी गार्डनमधील वृक्षांना वापरता येऊ शकते,असे स्पष्ट केले.मोती तलावाचे पाणी खराब होते.त्यावर उपाययोजना म्हणूनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प फायदेशीर ठरेल,असे स्पष्ट केले.

यावेळी नगराध्यक्षा भोसले यांनी सावंतवाडी शहरात सांडपाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.वाढती लोकसंख्या, इमारतींची संख्या या सर्वांचा विचार करता पुढील काळात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा प्रस्ताव तयार करा,अशा सूचना केल्या.यावेळी सुधीर आडिवरेकर,मोहिनी मडगावकर,सुकन्या टोपले आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!