कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत सायबर भामट्यांचा कहर! बनावट गॅस कंपनीच्या फोनने महिलेला १.८५ लाखांचा गंडा.

*🛑सावंतवाडीत सायबर भामट्यांचा कहर! बनावट गॅस कंपनीच्या फोनने महिलेला १.८५ लाखांचा गंडा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारांनी आपला डाव साधला आहे. सर्वोदय नगर येथील एका महिलेला बनावट फोन कॉलच्या माध्यमातून तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास संबंधित महिलेला महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. गॅस कनेक्शन अपडेट किंवा बिल संदर्भातील काही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना मोबाईलवर काही स्टेप्स फॉलो करण्यास सांगण्यात आले.

विश्वास ठेवून महिलेनं मोबाईलवर आलेली लिंक उघडली आणि काही माहिती ‘स्वाईप’ केली. मात्र, हाच क्षण सायबर भामट्यांसाठी सुवर्णसंधी ठरला. काही क्षणांतच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ८५ हजार रुपये डेबिट झाले.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेनं तात्काळ याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर सावंतवाडी नगरपालिकेचे सभापती प्रतीक बांदेकर यांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणतीही अधिकृत गॅस कंपनी अशा प्रकारे फोन करून वैयक्तिक माहिती किंवा OTP मागत नाही.सायबर गुन्हेगार आता थेट तुमच्या घरात घुसत नाहीत… ते तुमच्या मोबाईलमधूनच तुमचं बँक खाते साफ करत आहेत!

“एक क्लिक… आणि खाते रिकामं!” हीच आजची भीषण वास्तवता आहे.

*सावधानतेचा इशारा:*

अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलवर विश्वास ठेवू नका

कोणतीही लिंक, अॅप किंवा OTP शेअर करू नका.बँक किंवा कंपनीच्या नावाखाली येणाऱ्या कॉलची खातरजमा करा.

नागरिकांनी जागरूक राहणं हाच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा एकमेव मार्ग आहे!

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!