कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आजगाव येथे २५ व २६ रोजी राधाकृष्ण चषक २०२६ चे आयोजन.

*🛑आजगाव येथे २५ व २६ रोजी राधाकृष्ण चषक २०२६ चे आयोजन.*

 

*🛑श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग व स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगांव चे आयोजन.*

 

*🛑सदरील स्पर्धा सिंधुदुर्ग-रत्नागिरी-गोवा मर्यादित.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* कोकणातील उद्योन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे व त्यांना प्रोत्साहीत करावे या उद्देशाने श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग रजि.नं. F-0004866(SDD) व स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगांव आयोजित शनिवार २५ व रविवार २६ एप्रिल रोजी “राधाकृष्ण चषक २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे हे आठवे पर्व असून,शनिवार दि. २५ रोजी दुपारी ३.०० वा.शास्त्रीय गायन स्पर्धा (हिंदुस्थानी ख्याल)तसेच रविवार दि. २६ एप्रिल रोजी दुपारी ३.०० वा.सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा, श्री देव वेतोबा मंदिर सभागृह, आजगांव येथे होणार आहे.

शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी व सर्व संगीतप्रेमींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री राधाकृष्ण संगीत साधना,सिंधुदुर्ग व स्वयंभू कला क्रीडा मंडळ यांनी केले आहे.

 

कार्यक्रमाचे स्वरूप – शास्त्रीय गायन स्पर्धा (हिंदूस्थानी ख्याल)

शनिवार दि. २५ एप्रिल २०२६,दुपारी ३.०० वा.उद्घाटन सोहळा (मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत),दुपारी ३.३० वा. मुख्य स्पर्धा,रात्रौ ८.३० वा.मान्यवर परिक्षकांचे मार्गदर्शन,रात्रौ ९.०० वा. स्पर्धेचा निकाल व बक्षिस समारंभ, समारोप.

 

रविवार दि. २६ एप्रिल – सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा दुपारी ३.०० वा.उद्घाटन सोहळा (मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत)

दुपारी ३.३० वा.मुख्य स्पर्धा लहान गट सादरीकरण, मोठा गट सादरीकरण,रात्रौ ८.३० वा. स्पर्धा निकाल व बक्षिस समारंभ,समारोप.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!