कोकणवेंगुर्लेशैक्षणिकसिंधुदुर्ग

आसोली हायस्कूलचे निवृत्त शिक्षक सुरेश शिरोडकर यांना जीवनगौरव पुरस्कार.

 

*▪️शिक्षक भारतीकडून प्रदान; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशालेतच वितरण*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*शुभम वैद्य*

*🎴 वेंगुर्ले :*
तालुक्यातील आसोली हायस्कूलचे निवृत्त शिक्षक सुरेश शिरोडकर यांना शिक्षक भारतीचा “जीवन गौरव पुरस्कार” प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार आज मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या दक्षता घेऊन प्रशालेतच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी सदानंद गावडे ,माजी मुख्याध्यापिका सीमा सावंत,शिक्षक विष्णु रेडकर,विजय धुरी,संजय धुरी,पांडुरंग म्हापणकर आदींसह संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!