🛑पाणीपुरवठा कंत्राटदारांचे बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन.
*🛑पाणीपुरवठा कंत्राटदारांचे बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन.*
*🛑’जलजीवन’चा निधी रखडल्याने निर्णय;प्रलंबित देयकांसाठी जिल्हा परिषदेवर धडक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १७:-* केलेल्या कामांचा निधी गेल्या दीड-दोन वर्षांपासून रखडल्याने महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेने १५ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हापरिषद अध्यक्षांना निवेदन देण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व नळपाणी पुरवठा योजनांची कामे आणि देखभाल, दुरुस्ती आजपासून पूर्णपणे ठप्प करण्यात आली आहे.
निधीअभावी कंत्राटदारांची देयके मोठ्या प्रमाणावर थकीत आहेत. शासनस्तरावरून ठोस माहिती मिळत नसल्याने कंत्राटदार आर्थिक तणावाखाली आले असून, पुढील कामे करणे अशक्य झाले आहे. वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर सामूहिक संपाचे पाऊल उचलल्याचे संघटनेने म्हटले आहे.
*कंत्राटदारांच्या मागण्या*
शंभर टक्के देयके : थकीत देयके व्याजासह मिळावीत आणि निधीअभावी झालेल्या विलंबाचा दंड रद्द करावा.
विनादंड मुदतवाढ : रखडलेल्या सर्व कामांना मार्च २०२८ पर्यंत विनादंड मुदतवाढ मिळावी.
सुरक्षा ठेव परतावा : कामांचा मुदत कालावधी संपल्याने कपात केलेली सुरक्षा अनामत रक्कम कंत्राटदारांना परत मिळावी.
लोकवर्गणी कपात रद्द : बिलातून एकतर्फी कपात केलेली लोकवर्गणीची रक्कम तत्काळ परत मिळावी.
महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेकडून जिल्हा परिषद अध्यक्षांना बेमुदत काम बंद आंदोलनाबाबत निवेदन देण्यात आले.
*प्रशासनावरील संताप*
निधी उपलब्ध नसल्याने कामांची गती मंदावली आहे, तरीही विविध स्तरावरून कंत्राटदारांवर कामे करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. जोपर्यंत सुधारित दराने मंजुरी आणि निधीची खात्री मिळत नाही, तोपर्यंत कंत्राटदारांवर कोणताही दबाव आणू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

