कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी तालुक्यातील महिलांसाठी भीमगीत गायन स्पर्धेचे आयोजन.

*🛑सावंतवाडी तालुक्यातील महिलांसाठी भीमगीत गायन स्पर्धेचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* आरोंदा पंचशीलनगर येथील प्रज्ञा, चैतन्य व प्रगती महिला बचत गट यांच्या वतीने महिलांसाठी भीमगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित असून इच्छुक महिला समूहांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक २४एप्रिल २०२६ रोजी, दुपारी ३.०० वाजता समाजमंदिर, आरोंदा पंचशीलनगर येथे होणार आहे. स्पर्धा महिला समूहांसाठी असून सामाजिक प्रबोधनपर भीमगीतांना प्राधान्य दिले जाणार आहे.

स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रोख रु. ५,०००, द्वितीय क्रमांकासाठी रु. ३,०००, तृतीय क्रमांकासाठी रु. २,००० तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून रु. १,००० व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी नियम व अटी लागू असून प्रत्येक समूहात ५ ते १० महिला असाव्यात, गीत ६ ते ७ मिनिटांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश फी रु. १०० असून नाव नोंदणी दि. २३ एप्रिल पर्यंत करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संजना जाधव (७२६४०३७८२२) व सिद्धार्थ जाधव (९६३७९०९२५२) यांच्याशी संपर्क साधावा. सावंतवाडी तालुक्यातील अधिकाधिक महिला समूहांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!