🛑विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा परीक्षेत कलंबिस्त हायस्कूलचा पारस देविदास दळवी ग्रामीण स्तरावर सावंतवाडी तालुक्यात प्रथम.
*🛑विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा परीक्षेत कलंबिस्त हायस्कूलचा पारस देविदास दळवी ग्रामीण स्तरावर सावंतवाडी तालुक्यात प्रथम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि- १७:-* महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा विभाग’ व ‘विश्वकोश निर्मिती मंडळाच्या’ वतीने मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांसाठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.या परीक्षेत कलंबिस्त हायस्कूलचा पारस देविदास दळवी याने सावंतवाडी तालुक्यात ग्रामीण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला तर कु.ऋतुजा संतोष सावंत हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.या विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, मुख्याध्यापक अभिजीत जाधव व संस्था पदाधिकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशालेचे सहाय्यक शिक्षक किशोर वालावलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

