🛑कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा; गाळाच्या नावाखाली बेकायदेशीर उत्खनन.
*🛑कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा; गाळाच्या नावाखाली बेकायदेशीर उत्खनन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि- १६:-* तालुक्यातील तेरेखोल नदीपात्रात माडखोल ते बांदा या पट्ट्यात गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू, दगड आणि मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास १५ एप्रिल २०२६ रोजी नदीपात्रात आत्मदहन करण्याचा इशारा संजय विठ्ठल राणे यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी पूरस्थिती टाळण्यासाठी नदीपात्रातील गाळ काढण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशांचा गैरफायदा घेत काही स्थानिक अधिकारी आणि गोव्यातील व्यापाऱ्यांच्या संगनमताने वाळू व दगडांची तस्करी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सांगेली, माडखोल, ओटवणे, इन्सुली, सातोळी, बावकट, रोंळे आणि बांदा या भागांत नदीकिनारी वाळू-दगडांचे मोठे साठे करून ठेवण्यात येत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, रात्री-अपरात्री आणि पहाटेच्या सुमारास या मालाची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या संदर्भात तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले असून,नदीपात्रातून काढलेला गाळ गावांमध्ये साठवण्याऐवजी वाळू-दगडांचा साठा करून विक्री केली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.कारवाई न झाल्यास १५ एप्रिल रोजी माडखोल-मांगेली नदीपात्रात आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.तसेच मुंबई ते सावंतवाडी प्रवासादरम्यान किंवा आंदोलनावेळी कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील,असा इशाराही देण्यात आला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

