कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑युवा जादूगार वैभवकुमार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.

*🛑युवा जादूगार वैभवकुमार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* येथील प्रसिद्ध युवा जादूगार वैभवकुमार (वैभव रामदास पारकर) याला पुणे येथील आर्ट बिट्स फाउंडेशनच्या आर्ट बिट्स इंडिया एक्सलन्स अॅवॉर्ड’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या संस्थेतर्फे कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कलाक्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो. कला व मनोरंजन विभागात कोकणातील उत्कृष्ट जादूगार म्हणून त्याची निवड करण्यात आली. आर्ट बिटस् ही संस्था गेली २५ वर्षे सातत्याने विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कलेचा गौरव करते. यावर्षी जादूगार वैभवकुमारच्या जादूची दखल घेत,त्याला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जादूगार वैभवकुमारने जादूच्या कलेत अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक जादू आणि आधुनिक स्टेज प्रेझेंटेशन यांचा उत्कृष्ट संगम साधत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. त्याच्या सादरीकरणामध्ये हिप्नॉटिझम, सस्पेन्स, कॉमेडी, नाट्यमयता आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची खास शैली दिसते. त्यामुळे त्याचे कार्यक्रम नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. त्याने जादू कलेचा उपयोग केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक प्रबोधनासाठीही केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी त्याने विविध शाळा व ग्रामीण भागात जादूतून चमत्कार आणि त्याच्या मागील विज्ञानाचे शेकडो प्रयोग सादर करून समाजात जनजागृती करण्याचे कार्य करीत आहे.

लहानपणापासून जादूची आवड असणाऱ्या जादूगार वैभवकुमारने जादूचे प्रयोग सादर करून रसिकांचे मनोरंजन करण्यासह तणावमुक्त जीवन कसे जगावे हे दाखवून दिले. पुणे, मुंबई, सुरत, हैदराबाद, सिकंदराबाद, बेंगलोर, दिल्ली आदी ठिकाणी महोत्सवांना जाऊन तिथे कला सादर करून जिल्हयाचे नाव रोशन केले.

जादूगार वैभवकुमारला महाराष्ट्र लोकगौरव पुरस्कार, राष्ट्रीय युवा जादूगार पुरस्कार, जादूभूषण पुरस्कार, जादू विशारद पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा बाल वैज्ञानिक विज्ञान पुरस्कार व दिल्लीत मिळालेल्या वर्ल्ड बूक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड इंटरनॅशनल पुरस्कार अशा अनेक संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे. कोकणात जादूची छोटी अकादमी सुरू करून या लुप्त होत चाललेल्या कलेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा त्याचा मानस आहे. त्याचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!