🛑 व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसीत कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-१६:- शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल (ता. सावंतवाडी) येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये गोवा येथील नामांकित फार्मा कंपन्या सहभागी होणार असून प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अशुरन्स या विभागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात थेट संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महाविद्यालयाने गतवर्षीप्रमाणेच यंदाही विविध फार्मास्युटिकल कंपन्यांचे कॅम्पस ड्राइव्ह आयोजित करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.
सदर कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये महाविद्यालयातील डी. फार्म, बी. फार्म आणि एम. फार्म अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सहभागाची संधी मिळणार आहे.
या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे यांनी केले आहे.
*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

