कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑‘रोवस्त्र’चा जलवा: ‘कोकण कन्या’ वैष्णवीकल्याणकरकडून आधुनिक कलेक्शनचे कौतुक!

*🛑‘रोवस्त्र’चा जलवा: ‘कोकण कन्या’ वैष्णवीकल्याणकरकडून आधुनिक कलेक्शनचे कौतुक!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-* सावंतवाडीच्या फॅशन विश्वात नवा ट्रेंड सेट करणाऱ्या ‘रोवस्त्र’ या भव्य वस्त्रदालनाला नुकतीच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि लाडकी ‘कोकण कन्या’ वैष्णवी कल्याणकर हिने सदिच्छा भेट दिली असून, तिच्या या उपस्थितीने सावंतवाडीकरांच्या फॅशन आकर्षणाला एक ग्लॅमरस किनार लाभली आहे. संचालक रोहन परब आणि प्रशांत मोरजकर यांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केल्यानंतर, वैष्णवीने या दालनातील आधुनिक मांडणी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंटिरिअर आणि ट्रेंडी कलेक्शनची बारकाईने पाहणी करत इथल्या दर्जेदार वस्त्रसंपदेचे मनापासून कौतुक केले. फॅशनच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात गुणवत्ता आणि परवडणारे दर यांचा ‘रोवस्त्र’ने साधलेला सुरेख संगम पाहून तिने या दालनाला ‘ब्रँडेड फॅशनचा खजिना’ असे संबोधले, विशेष म्हणजे एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरणही याच ठिकाणी पार पडल्यामुळे या दालनाची ख्याती आता सर्वदूर पसरली आहे. महिला, पुरुष आणि युवकांसाठी अद्ययावत स्टाईल्स उपलब्ध करून देणाऱ्या या दालनामुळे आता स्थानिक नागरिकांना खरेदीसाठी मुंबई, कोल्हापूर किंवा बेळगाव सारख्या शहरांवर अवलंबून राहण्याची गरज उरली नसून, सावंतवाडीतच महानगरांसारखा हाय-प्रोफाईल खरेदीचा अनुभव देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास संचालक रोहन परब यांनी यावेळी व्यक्त केला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!