🛑निरवडे येथे दोन गटात हाणामारी,अकराजणांवर गुन्हा दाखल.
*🛑निरवडे येथे दोन गटात हाणामारी,अकराजणांवर गुन्हा दाखल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १५:-* तालुक्यातील निरवडे झरबाजार येथे सोमवारी सायंकाळी पूर्वीच्या किरकोळ वादातून दोन गटात,लाथा बुक्क्यांनी, थापटाने व लाकडी दांड्याने मारहाणाची घटना घडली. मारहाणीत जखमी झालेल्या दोन्ही गटातील जखमींना रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात धाव घेत दोघांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार ११ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका गटातील फिर्यादी चेतन गोविंद गावडे (३२, रा. निरवडे देऊळवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित लक्ष्मण मोहन गावडे, श्रीमती लक्ष्मण गावडे, शिवाजी सुरेश गावडे, चंद्र धारगळकर, सुनील – सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे हे करीत आहेत.
तर दुसऱ्या गटातील श्रीमती लक्ष्मण गावडे रा. निरवडे माळकरवाडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे दीर शिवाजी सुरेश गावडे यांना मारहाण करीत असताना त्या सोडविण्यास गेल्यावर त्यांना विरोधक गटाने लाकडी दांड्याने मारहाण केल्याबाबत तक्रार दिली. त्यानुसारं संशयित लाडू गावडे, सीताराम गावडे, चेतन गावडे, गुरुनाथ गावडे, उमाकांत गावडे व नीलेश शिरोडकर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे हे करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

