🛑जिल्हा बँकेच्या लिपिक पद परीक्षेचा निकाल जाहीर.
*🛑जिल्हा बँकेच्या लिपिक पद परीक्षेचा निकाल जाहीर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १५:-* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून बँकेला प्राप्त झाला असून परीक्षेचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिल रोजी घेतल्या जाणार आहेत अशी माहिती जिल्हा बँकेकडून देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बैंकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत राबवण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेसाठी एकूण ५०७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २४८५ उमेदवार परीक्षेत उपस्थित राहिले होते. सदर उमेदवारांचा परीक्षा निकाल आयबीपीएसकडून बँकेस प्राप्त झाला आहे. ही यादी बँकेच्या वेबसाईटवर (https.sindhudurgdcc.bank.in) पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
बँक धोरणानुसार एकूण गुणांपैकी ५० गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची १:३ या प्रमाणात एकूण २३४ उमेदवार मुलाखतीकरिता पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिलपासून बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहेत. सदर मुलाखतीसाठीचे कॉल लेटर (मुलाखत ‘पत्र) संबंधित उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेलवर आयडीवर पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारानी आपला ईमेल आयडी नियमितपणे तपासावा, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात येत आहे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ व छायांकीत प्रतिसोबत आणणे बंधनकारक आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

