कणकवलीकोकणक्राइमसिंधुदुर्ग

कासार्डे येथे मायनिंगमध्ये विनापरवाना उत्खनन

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ०३ कासार्डे येथे मायनिंगमध्ये विनापरवाना उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्या विरोधात महसुल विभागाने चौघांवर धडक कारवाई करत ३ कोटी ३९ लाख ६८ हजार ७०४ रूपयाचा दंड करण्यात आला आहे.
कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल विभागाकडुन गेले १५ दिवस ही कारवाई सुरू होती. तर महसुल विभागाने केलेल्या या दंडात्मक कारवाईमुळे मायनिंग व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कासार्डे मायनिंग क्षेत्रामध्ये विनापरवाना उत्खनन होत असल्याचा अहवाल मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडुन तहसीलदारांना देण्यात आला होता. त्यानुसार तहसीलदार कार्यालयाकडुन १७ फेब्रुवारी रोजी संबंधित व्यवसायिकांना याविषयी खुलासा करण्याविषयी नोटीसा दिल्या होत्या. त्यानंतर याप्रकरणांची सुनावणी झाली होती. सुनावणीमध्ये समाधानकारक माहिती संबंधित व्यावसायिकांकडुन देण्यात आली नाही. त्यामुळे विनापरवाना झालेल्या उत्खननाचे मुल्यमापन करत कासार्डेतील चार मायनिंग व्यावसायिकांवर ३ कोटी ३९ लाख ६८ हजार ७०४ रूपयाचा दंड ठोठावला आहे.

कासार्डे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विनापरवाना उत्खनन होत असल्याचे गेले काही दिवस बोलले जात होते. त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या माध्यमातुन उत्खनन क्षेत्राची पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये या चार मायनिंग व्यावसायिकांकडुन विनापरवाना उत्खनन करण्यात आले असल्याचे दिसुन आले होते. त्यानुसार महसुल विभागाकडुन ही कारवाई करण्यात आली आहे.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!