कृषिकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

▪️पेंडुर येथे मा.आमदार दिपकभाई केसरकर व खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्या मधुन सातवायंगणी- नेवाळेवाडी ते फॉरेस्ट चौकी ला जोडणारा २.५ कोटीचा पुल मंजुर

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :शुभम वैद्य*

*🎴पेंडुर :* जिल्हा परिषद सदस्य नितीनभाई शिरोडकर यांचे परिश्रम व ग्रांमपंचायत सरपंच गितांजली कांबळी व सामाजिक कार्यकर्ते गुंडु उर्फ़ देवा कांबळी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पेंडुर गावात पुल मंजुर झाले आहे.
पावसाळा मधे अतिवृष्टि झाल्यावर सातवायंगणी नेवाळेवाडी मधील ग्रामस्थांना पुराचा सामना करावा लागत असे तेथील पुल उंचीला लहान असल्यामुळे तेथे पाण्याची पातळी भरत असे त्यामुळे तेथील शाळकरी मुलांना जाण्या-येण्यास अवघड होत त्याचा परीणाम मुलांचा शिक्षणावर होत असे तसेच रेल्वे स्टेशन कडे जाण्या साठी शिरोडा आजगाव , मातोंड, धाकोरे, आसोली, फ़णसखोल या गावांसाठी जवळ चा मार्ग असल्यामुळे तेथील प्रवाशी त्या रस्त्याने प्रवास करत त्या पुराचा त्रास प्रवाशांना सुद्धा लांबच्या रस्त्याने प्रवास करुन करावा लागत असे. त्यामुळे तेथील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जि.प सदस्य नितिन भाई शिरोडकर व सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी यांच्या समोर मांडले त्यावेळी लवकर नविन पुल मंजुर करु असा शब्द दिला होता . कोरोना चा पार्श्वभुमी वर प्रशासना कडे निधि चा अभाव असताना सुद्धा नितीन शिरोडकर व देवा कांबळी यांचा सतत चा पाठपुरावा मुळे तो आज पुर्ण झाला असुन आज दि २ मार्च २०२१ रोजी या पुलाचे बोअर चाचणी साठी शुभारंभ करण्यात आला यावेळी सातवायंगणीतील जेष्ठ व्यक्ती दशरथ नाईक यांच्या हस्ते श्रीफ़ळ वाढवुन बोअर चाचणी ची सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रांमपंचायत सरपंच गितांजली गुंडु कांबळी, ग्रां.प सदस्य निलेश वैद्य, सविता वैद्य, सामाजिक कार्यकर्ते गुंडु (देवा) कांबळी, उत्तम वैद्य, दशरथ नाईक, सत्यवान वैद्य, रोहन वैद्य, पांडुरंग नाईक आदि उपस्थित होते.
निविदा मंजुर झाली असुन लवकर च कामाला सुरुवात होईल असे यावेळी सांगण्यात आले.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!