🛑शासकीय मेडिकल कॉलेज अधिष्ठातांच्या आडमुठ्या कारभारामुळे आयुष रुग्णालय मुहूर्ताच्या प्रतीक्षेत..?
*🛑शासकीय मेडिकल कॉलेज अधिष्ठातांच्या आडमुठ्या कारभारामुळे आयुष रुग्णालय मुहूर्ताच्या प्रतीक्षेत*..?
*🛑30 घाटांच्या मंजूर असलेल्या आयुष रुग्णालयास डीनकडून इमारतीचा ताबा देण्यास वर्षभरापासून केली जातेय दिरंगाई*..!
*🛑अन्यथा.. अधिष्ठातांचा निषेध करण्यासाठी “मुहूर्त पंचांग” भेट देणार प्रसाद गावडेंचा इशारा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १४:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 30 खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर असून रुग्णालयासाठी बांधण्यात आलेली इमारत सद्यस्थित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात आहे.सदरील इमारतीचा अर्धा भाग आयुष रुग्णालय सुरू करण्यासाठी तात्काळ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ताब्यात द्यावा अशा प्रकारचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग यांनी देऊन देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता श्री.दवंगे यांनी सदरच्या आदेशांना केराची टोपली दाखवत इमारत चक्क निर्लेखीत साहित्य ठेवण्यासाठी राखून ठेवली आहे. डीनच्या आडमुठ्या कारभारामुळे जिल्ह्यातील जनतेला फटका बसत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णांना आयुर्वेदिक चिकित्सेकरिता धारवाड येथे आयुर्वेद संस्थान रुग्णालयात जावे लागत आहे. हे आयुष रुग्णालय वेळीच जिल्ह्यात सुरु झाले असते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला पंचकर्म व आयुर्वेद सेवा जिल्ह्यातच उपलब्ध झाल्या असत्या व नागरिकांचे हेलपाटे थांबले असते. आयुष रुग्णालय इमारतीसाठी केंद्र शासन आयुष मंत्रालयाने 6 कोटी खर्च करून देखील आयुष मंत्रालयाच्या मूळ उद्देशांना डीनच्या आडमुठेपणामुळे हरताळ फासला जात असून जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या अधिष्ठातांवर कारवाईस का विलंब केला जातोय हा खरा प्रश्न आहे.मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या कारभारावर वारंवार होणारे भ्रष्टाचारचे व रुग्णांच्या हलगर्जीपणाचे आरोप पाहता डीनला नक्की कोण पाठीशी घालतंय हा खरा प्रश्न असून आयुष रुग्णालय तात्काळ सुरु न झाल्यास प्रसंगी वेळ काढूपणा करणाऱ्या अधिष्ठातांचा निषेध दर्शवण्यासाठी मुहूर्त पंचांग भेट देणार अशा इशारा शिवसेना कामगार सेना अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

