कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्याकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपयांची देणगी.

*🛑कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्याकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपयांची देणगी.*

 

*🛑जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी उत्तम गणेश धुरी यांच्याकडून 10 हजार रुपयांची मदत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ११:-* आपल्या सामाजिक सेवेच्या कार्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा.दयानंद कुबल ( मुंबई) यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन “कोकण कला व शिक्षण विकास संस्था” या त्यांच्या संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपयांची देणगी दिली.

मा.दयानंद कुबल यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये तसेच शैक्षणिक,आरोग्य,रोजगार या क्षेत्रांमध्ये खूप मोठे योगदान आहे. निराधारांना आधार देणे आश्रमांना मदत करणे असे अनेक उपक्रम ते सातत्याने राबवत असतात.त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतली जाते. त्यांना अनेक सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत ही गोष्ट आमच्या सारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी अभिमानाची आहे.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना आभार पत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.

तसेच जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी उत्तम गणेश धुरी यांनी ही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन संस्थेला दहा हजार रुपयांची देणगी दिली. या सर्व दात्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे,कार्याध्यक्ष संजय पेडणेकर तसेच उपाध्यक्ष प्रा.शैलेश नाईक यांनी त्यांचे आभार मानले.

याप्रसंगी संस्थेचे सदस्य रूपा मुद्राळे लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!