कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑ओटवणे तारीवस मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा.

*🛑ओटवणे तारीवस मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ११:-* ओटवणे तारीवाडी येथील श्री तारीवस मंदिर येथे प्राणप्रतिष्ठापना सोहळा व वार्षिक उत्सवानिमित्त २३,२४ व २५ एप्रिल रोजी तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

यानिमित्त गुरुवार, २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. मूर्ती पाषाण घेऊन येणे, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. लक्षदीप सोहळा, रात्री ८.३० वा. राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ (फोंडाघाट) चे बुवा प्रथमेश चव्हाण, सुहास सुतार (पखवाज), लोकेश सोलकर (तबला) विरुद्ध श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ (कासार्डे) चे बुवा उदय पारकर, संकेत पवार (पखवाज),भावेश लाड (तबला) यांच्यात २०x२० डबलबारी भजनांचा जंगी सामना होणार आहे.

शुक्रवार, २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास प्रारंभ, दुपारी १२ वा. महाआरती, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ३ वा. माहेरची ओटी भरणे कार्यक्रम, रात्री ८ वा. महाप्रसाद, रात्री ९ वा. रंगमंचाचे उद्घाटन, रात्री ९.३० वा. ‘नृत्यात रंगली नृत्यांगना” कार्यक्रम, त्यानंतर १० वाजता जादुगार अवधुत यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.

२५ एप्रिल रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, संध्याकाळी ५ वा. सुश्राव्य कीर्तने, रात्री ७ वा. माऊली हरिपाठ, रात्री ८ वा. महाप्रसाद, रात्री ९ वा. गुरुकृपा दशावतार लोककला नाट्यमंडळ हळवल यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!