कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑युवकांच्या आत्महत्यांच्या प्रसिद्धी ऐवजी हवी योग्य समूपदेशकाची साथ! : दयानंद कुबल यांचे अत्यंत भावनिक आवाहन.

*🛑युवकांच्या आत्महत्यांच्या प्रसिद्धी ऐवजी हवी योग्य समूपदेशकाची साथ! : दयानंद कुबल यांचे अत्यंत भावनिक आवाहन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ११:-*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात वाढत्या युवकांच्या आत्महत्यांच्या घटनांना प्रसारमाध्यमांनी कृपया अनावश्यक प्रसिद्धी देण्याऐवजी या गंभीर समस्यांना तोंड देण्यासाठी आपण समुपदेशक म्हणून कशी जबाबदारी हाती घेऊ शकतो यावर विचार करावा,असे अत्यंत भावनिक आवाहन सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल यांनी केले आहे. अशा संवेदनशील घटनांची सतत व ठळक प्रसिद्धी केल्यामुळे काही युवकांमध्ये नकारात्मक विचार वाढण्याची शक्यता निर्माण होते, तसेच ही प्रवृत्ती नकळतपणे विकृतीत बळावण्यासही हातभार लागू शकतो,असेही त्यांनी नमूद केले.

त्यामुळे काही बातम्यांकडे फक्त बातमी म्हणून विचार न करता समाजहिताला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. आत्महत्यांच्या बातम्या अतिरंजित स्वरूपात, तपशीलवार किंवा वारंवार दाखवल्यास त्याचे दुष्परिणाम समाजावर विशेषतः तरुणांवर होऊ शकतात. काही वेळा अशा बातम्यांमुळे मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या युवकांवर विपरीत परिणाम होऊन तेही अशाच टोकाच्या निर्णयांकडे वळू शकतात.

मानसिक आरोग्य तज्ज्ञ व समुपदेशकांच्या मते, आत्महत्यांच्या घटनांचे सनसनाटीकरण टाळणे आवश्यक आहे. त्याऐवजी सकारात्मक उदाहरणे, संकटांवर मात केलेल्या व्यक्तींच्या कथा, तसेच उपलब्ध समुपदेशन सेवा व मदत केंद्रांची माहिती यांना प्रसिद्धी देणे अधिक उपयुक्त ठरते. युवकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे, संवाद साधणे आणि योग्य वेळी मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलता राखून अशा घटनांकडे पाहण्याची गरज आहे. माध्यमांनी जबाबदारीने व संतुलित पद्धतीने वृत्तांकन केल्यास समाजात सकारात्मक संदेश जाऊन युवकांना योग्य दिशा मिळू शकते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!