कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑मोंड-वानिवडे पूलासाठी हालचालींना वेग;ग्रामसभेत ठरणार अंतिम दिशा.

*🛑मोंड-वानिवडे पूलासाठी हालचालींना वेग;ग्रामसभेत ठरणार अंतिम दिशा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ११:-* मोंड-वानिवडे पुलाच्या जोडरस्त्यासाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी मोंड ग्रामपंचायत येथे गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित जमीनमालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या चर्चेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे बासुतकर साहेब व नवपुते साहेब उपस्थित होते. त्यांच्यासमवेत नवनिर्वाचित देवगड पंचायत समिती सभापती मा. गणेश राणे, सरपंच सौ. शामल अनभवणे, उपसरपंच अभय बापट, ग्रामसेविका आचरेकर मॅडम, सिंधुसेवा प्रबोधिनीचे अध्यक्ष रमेश सरवणकर, माजी उपसभापती संजय देवरुखकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शेतकरी व जमीनमालकांनी आपली मते मांडत जोडरस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीबाबत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

सभापती गणेश राणे यांनी ग्रामस्थांना विश्वास देताना सांगितले की, “मी स्वतः मोंडपार गावचा भूमिपुत्र असून तुमचा प्रतिनिधी म्हणून या पुलासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा करून हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. गरज भासल्यास पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या माध्यमातूनही या कामाला गती देण्यात येईल.”

दरम्यान, मोंड-वानिवडे पूल प्रकल्पासाठी येत्या १६ एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या ग्रामसभेत संबंधित ग्रामठराव मंजूर करण्यात येणार असून, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीनंतर मोंड-वानिवडे पूल प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरेल, अशी आशा ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. “काहीही झाले तरी मोंड-वानिवडे पूल झाला पाहिजे,” अशी ठाम भूमिका यावेळी सर्वांनी मांडली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!