कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑’माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा शुभारंभ.im

*🛑’माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा शुभारंभ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ११:-* ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या विशेष अभियानाचा शुभारंभ देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शुक्रवारी करण्यात आला. या अभियानाचे औचित्य साधून खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी देवगड पं. स. सभापती गणेश राणे, बापर्डे ग्रामपंचायत सरपंच संजय लाड,भोंडपार ग्रामपंचायत सरपंच गणेश तिर्लोटकर,मळेगाव ग्रामपंचायत सरपंच सौ. सायली घाडी, मोंड ग्रामपंचायत सरपंच शामल अनभवणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू तारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ अजित ढवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली तेली व डॉ. प्राजक्ता देसाई आणि आरोग्य केंद्रातील कर्मचारीवर्ग उपस्थित होते. यावेळी आरोग्य केंद्राच्या परिसरात लोकसहभागातून आणि श्रमदानातून स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी अंगणवाडी विद्यार्थी, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक तसेच बाह्य रुग्णांसाठी फळवाटप करण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!