🛑जागतिक तायक्वांडो ब्लॅक बेल्ट परीक्षेत ए तायक्वांडो सेंटरच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश.
*🛑जागतिक तायक्वांडो ब्लॅक बेल्ट परीक्षेत ए तायक्वांडो सेंटरच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴चिपळूण, दि- ११:-* ए तायक्वांडो सेंटरच्या विद्यार्थ्यांनी जागतिक तायक्वांडो ब्लॅक बेल्ट परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत कु.सार्थक राजेंद्र सावंत, कु.समृद्धी सुचित मोहिते, कु.भुमी माणिक पाटील, कु.अंश जीवन वरावडेकर, कु.लविन चंद्रशेखर जाधव हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा ठरला आहे. तसेच प्रशिक्षक प्रवीणकुमार आवळे आणि प्रशिक्षक महेंद्र काणेकर यांचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे ए तायक्वांडो सेंटरचा गौरव वाढला असून, सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे सर, महासचिव मिलिंद पठारे सर, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा सर, सचिव सुभाष पाटील सर , शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे सर, जिल्हा सचिव लक्ष्मण कररा सर, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडेसर, कोषाध्यक्ष शशांक घडशी सर , तालुका अकॅडमीचे अध्यक्ष पोलिस निरीक्षक ATS शैलेश गायकवाड सर, सचिव प्रवीणकुमार आवळे सर, कोषाध्यक्ष भरत कररा सर. यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

