बांदा भाजपतर्फे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : शैलेश गवस
बांदा : दि. ०३ जिल्हा परिषदेच्या नागरी सुविधा योजनेंतर्गत बांदा शिवाजी चौक ते बांदेश्वर तिठा दरम्यान ९०० मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ भाजपचे कार्यकर्ते देवानंद कुबल याच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी सरपंच अक्रम खान, जि. प. सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, उपसरपंच हर्षद कामत, ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब, मकरंद तोरसकर, श्यामसुंदर मांजरेकर, अंकिता देसाई, मंगल मयेकर, किशोरी बांदेकर, समिक्षा सावंत, सुनील माजगावकर, शहर अध्यक्ष राजा सावंत, अवंती पंडीत, सुनील धामापूरकर, अण्णा पाटकर, प्रसाद बांदेकर, सर्वेश मुळ्ये, गौेरव गवंडे, शिवप्रसाद बांदेकर, श्रीधर सावंत आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

