कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑तळेरे येथे उद्या व्यावसायिकांना अन्न सुरक्षाविषयक प्रशिक्षण.

*🛑तळेरे येथे उद्या व्यावसायिकांना अन्न सुरक्षाविषयक प्रशिक्षण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴तळेरे, दि- ०८:-* कणकवली तालुका व्यापारी संघ,वैभववाडी तालुका व्यापारी संघ यांच्या विद्यमाने आणि आदर्श व्यापारी संघटना,तळेरे आयोजित महाराष्ट्र शासनाचा अन्न सुरक्षाविषयक FOSTAC (Food Safety Training & Certification) हा प्रशिक्षण कार्यक्रम गुरुवार, ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. स्मित लॉन्स, तळेरे येथे आयोजित करण्यात आला आहे.संबंधित परवानाधारक व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार प्रत्येक अन्न व्यवसायाशी संबंधित संस्थेत प्रमाणित व्यक्ती असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने खाद्य पदार्थ संबंधित व्यवसाय असणाऱ्या सर्वांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हॉटेल व्यावसायिक, खानावळ, फरसाण, बेकरी, मिठाई व इतर खाद्य पदार्थ, शितपेय, कोकणी मेवा, पाणीपुरी स्टॉल, दूध, वडापाव गादी, पान स्टॉल, किराणा व्यापाऱ्यांसाठी व ज्यांना फुड लांयसन्स लागतं, त्या सर्व व्यावसायिकांसाठी हे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आणि आवश्यक केले आहे. या प्रशिक्षणात प्रामुख्याने अन्न सुरक्षा नियमांची योग्य माहिती देण्यात येणार आहे. व्यवसायातील गुणवत्ता व सुरक्षितता वाढण्यास मदत, दंड व कायदेशीर अडचणी टाळता येतील, ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होतो, परवाना नूतनीकरण प्रक्रिया सोपी होते. जिल्हयातील सर्व अन्न व खाद्यपदार्थ वितरकांनी या महत्वपूर्ण प्रशिक्षणामध्ये नियमांच्या अधीन राहून अनिवार्यपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कणकवली, वैभववाडी तालुक्यातील आणि तळेरे दशक्रोशीतील व्यापार, व्यावसायिकांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर आणि वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तेजस आंबेरकर, आदर्श व्यापारी संघटना तळेरेचे अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह राजू जठार यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!