कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑जि.प. प्राथमिक शाळा मठ नं. ०२ येथे ‘इतिहासाची साधने व प्रदर्शन’ उपक्रम उत्साहात.

*🛑जि.प. प्राथमिक शाळा मठ नं. ०२ येथे ‘इतिहासाची साधने व प्रदर्शन’ उपक्रम उत्साहात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴वेंगुर्ला, दि- ०८:-* तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. ०२ येथे मंगळवार, दि. ७ एप्रिल २०२६ रोजी ‘इतिहासाची साधने व प्रदर्शन’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दुर्ग मावळा प्रतिष्ठान, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनात इतिहासकालीन विविध साधने, शस्त्रे तसेच किल्ल्यांशी संबंधित माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा, दुर्गसंवर्धनाचे महत्त्व आणि पर्यावरण जतनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला असून त्यांनी विविध प्रश्न विचारून माहिती आत्मसात केली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण होण्यासोबतच देशभक्ती व संस्कृतीची जाणीव वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा प्रशासन व सहभागी संस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!