कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

🛑कृषीविद्या शाखेच्या अभ्यास मंडळावर मंगेश कदम यांची निवड.

*🛑कृषीविद्या शाखेच्या अभ्यास मंडळावर मंगेश कदम यांची निवड.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वैभववाडी, दि- ०८:-* वैभववाडी तालुका आत्मा समितीचे अध्यक्ष व खांबाळे येथील प्रगतीशील शेतकरी मंगेश परशुराम कदम यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या कृषीविद्या शाखेच्या अभ्यास मंडळावर ‘प्रगतशील शेतकरी’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कुलगुरु यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे. शेती क्षेत्रातील अनुभव व आधुनिक तंत्रज्ञान व प्रगत शेती यामध्ये केलेले काम याचा विचार करून त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. अभ्यास मंडळाची सभा वर्षातून दोनवेळा आयोजित केली जाते. या सभांमध्ये शेतीविषयक अनुभव व मार्गदर्शनासाठी त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. मंगेश कदम यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मागील वर्षी प्राप्त झाला असून त्याचबरोबर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विविध पुरस्कार त्यांनी मिळविले आहेत. श्री. कदम यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध शेती पद्धतींचे प्रयोग केले असून ते यशस्वीपणे राबविले आहेत. सध्या कोकण फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत यांत्रिकीकरण योजना राबविली असून हळद लागवड, भात लागवड, नाचणी लागवड यंत्राच्या सहाय्याने करून शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा करून देणार आहेत. या निवडीबद्दल वैभववाडी तालुक्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!