कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑हरकुळ येथे १० रोजी भव्य बैलगाडा स्पर्धा.

*🛑हरकुळ येथे १० रोजी भव्य बैलगाडा स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०८:-* माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, जि. प. माजी अध्यक्ष, जि. प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत, जि. प. माजी अध्यक्षा संजना सावंत यांच्यावतीने शुक्रवार, १० एप्रिल रोजी हरकुळ बुद्रुक येथे भव्य बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा हरकुळ येथील श्री गणेश मंदिरनजीकच्या तळ्याचा माळ येथे होणार आहे. स्पर्धा राज्य व जिल्हास्तरीय अशी होणार असून लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

एकूण सुमारे २ लाख रकमेच्या बक्षिसांची खैरात करण्यात येणार आहे. बैलगाडा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विजेत्यास ३१ हजार, द्वितीय क्रमांक २१ हजार, तृतीय क्रमांक १५ हजार, चतुर्थ ७ हजार रुपये व प्रत्येकी आकर्षक ढाल अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी अनुक्रमे १५ हजार, १३ हजार, १२ हजार, ११ हजार, १० हजार, ९ हजार, ८ हजार, ७ हजार, ६ हजार व दहाव्या क्रमांकाला ५ हजार रुपये व प्रत्येकी ढाल अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. गावठी ग्रुपसाठी अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ४ हजार, ३ हजार, २ हजार रुपये व प्रत्येकी ढाल अशी बक्षिसे आहेत.

स्पर्धा सर्व नियम पाळून घेण्यात येणार आहे. त्यामुळे बैल मालकांनी त्यांच्या बैलांचे फिटनेस प्रमाणपत्र व इतर बाबींची तयारी करून सहभाग घ्यावा. स्पर्धेत जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी सहभागी सहभागी व्हावे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!