🛑सावंतवाडीत नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
*🛑सावंतवाडीत नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी (७५वा) वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली.
सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजू परब म्हणाले की, राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅ. नाथ पै सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच रुग्णांना फळवाटप, गरजूंना धान्य वाटप, वृक्ष वाटप तसेच अनाथाश्रमांना मदत अशा सामाजिक उपक्रमांचाही समावेश आहे.
दरम्यान,महिला आघाडीच्या वतीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी सांगितले की, लहान मुले व महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा, प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. याशिवाय पत्रकार भगिनींचा सन्मान, महिला कीर्तनकारांचा गौरव तसेच विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. पाककला स्पर्धेसह अनेक उपक्रमांद्वारे हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

