🛑शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत.
*🛑शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत.*
*🛑व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- ०८:-* येथील व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा व मडुरा तर्फे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन श्री.मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. मंगेश कामत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शंकर वळंजू, शशिकांत प्रित्रे,भिकाजी धुरी, मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई,मडुरा शाळेच्या मुख्याध्यापिका निती साळगावकर,हुसेन मकानदार,राजेश गोवेकर,सुरेश गोवेकर,प्रकाश वालावलकर, प्रविण परब आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मंगेश कामत यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देत असेच समाजकार्य कार्य चालू ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले मला ख-या अर्थाने काम करण्याची संधी ही नारायण राणे साहेबांमुळेच मिळाली.राणे साहेबांच्या आशिर्वादाने मला या पदावर काम करण्यास मिळत आहे.माझा ४१ वर्षाच्या सामाजिक कार्यानंतर मला हे पद मिळाले आहे. मी माझा सामाजिक कार्याची सुरुवात ख-या अर्थांने १९८५ साली माझ्या नेतर्डे गावातील युवक मंडळातून केली. मला सामाज्यानेच घडवले व शिकवण दिली समाज आपल्याला घडवत असतो. लोकसेवेचे,जनसेवेचे व्रत माझे असेच चालू राहणार आहे.तसेच या शाळेच्या असणा-या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.सी.आर.एस फंड कींवा अन्य माध्यमातून या अन्य समस्या तसेच रस्ता या संदर्भात असणार प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई, सुत्रसंचलन सौ. स्नेहा नाईक,यांनी तर शेवटी आभार श्री.भूषण सावंत यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

