कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑बांद्यात महावितरण कडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात.

*🛑बांद्यात महावितरण कडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात.*

 

*🛑सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०८:-* बांदा शहरात पावसाळ्याच्या काळात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे.मंगळवारी गवळीटेंब येथे विद्युत वाहिन्यांवर झुकलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली.यासाठी महावितरणकडून क्रेन उपलब्ध करून देण्यात आली होती.

भाजपाचे बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांनी काही दिवसांपूर्वी महावितरणच्या सावंतवाडी कार्यालयाला भेट देऊन पावसाळ्यापूर्व नियोजनबद्ध कामे करण्याची मागणी केली होती.त्या अनुषंगाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष काम सुरू करत गवळीटेंब परिसरातील विद्युत वाहिन्यांजवळील धोकादायक झाडांच्या फांद्या क्रेनच्या सहाय्याने छाटून सुरक्षिततेची उपाययोजना केली.

या कामावेळी गुरु कल्याणकर (बांदा मंडल उपाध्यक्ष), प्रशांत बांदेकर (ग्रामपंचायत सदस्य),केशव नाईक,अजय परब,रामा पेडणेकर,लक्ष्मण केरीकर, तुलसीदास कविटकर, आदित्य हुमरसकर, रामदास हुमरसकर,सुहास आरोसकर तसेच महावितरणचे लाईनमन महादेव नरे आणि अरविंद कांबळे उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी शहरातील विद्युत वाहिन्यांवर झुकलेली झाडे व धोकादायक फांद्या टप्प्याटप्प्याने छाटण्यात येणार असून त्यामुळे पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये घट होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!