🛑”काजू चोरी प्रकरणी जिल्ह्यातील काजू व्यापाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट”
*🛑”काजू चोरी प्रकरणी जिल्ह्यातील काजू व्यापाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट”*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* गेल्या आठवडाभर जिल्ह्यात काजू चोरीच्या मालवण,बांदा व कुडाळ याठिकाणी ज्या घटना घडल्या आणि यामध्ये ज्या जिल्ह्यातील काही वर्ष अतिशय प्रामाणिकपणे हा काजू उद्योग करणारे उद्योजक आहेत त्यानी या काजू खरेदी केल्या म्हणून पोलीसांनी जणू काजू खरेदी करणारेच गुन्हेगार आहेत अशा प्रकारची भूमिका घेतल्याने जो या व्यापाऱ्यांना मानसिक व आर्थिक ञास सहन करावा लागला.या अनुषंगाने आज महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन व कुडाळ एम.आय डि.सी.इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मा.तृप्ती धोंडमीसे व पोलीस अधीक्षक मा.मोहन दहिकर यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.
मालवण मधील प्रथितयश काजू उद्योजक श्री सुरेश नेरूरकर जे गेल्या पंचवीस वर्षाहून जास्त काळ या काजू उद्योगात असून या उद्योगाला जे जी.आय.नामांकन मिळालेले आहे यात त्यांचे फार मोठे योगदान आहे.देशाचे तत्कालीन कृषीमंञी मा.शरद पवार साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आलेला असून काजू प्रक्रिया उद्योगातील ते एक यशस्वी व प्रतिष्ठित उद्योजक आहेत.असे असुनही त्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून जी अपमानास्पद वागणूक दिली याबाबत या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली असून अशा पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे.तसेच या घटनेमुळे या जिल्ह्यातील छोट्या मोठ्या काजू व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असून याबाबत पोलीस प्रशासनाने आश्वासक वातावरण निर्माण करावे अशी विनंती या प्रसंगी करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्र काजू असोसिएशनचे अध्यक्ष – सुरेश बोवलेकर
सचिव – बिपिन वरसकर
कुडाळ MIDC असोसिएशनचे अध्यक्ष – मोहन होडावडेकर
सचिव – नाकुल पार्सेकर
सहसचिव – कुणाल वरसकर
गणेश काजूचे मालक –
सुरेश नेरुरकर
अभिषेक नेरुरकर
रामगड सरपंच – शुभम माठकर
तेली समाजाचे माजी अध्यक्ष – एकनाथ तेली
जि.प.सदस्य
अनिल कांदळगावकर व
प्रमोद भोगटे
भाऊ राणे
उदय केसरकर
भाऊ वळंजू आणि इतर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

