कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑खासदार नारायण राणेंचे अमृत महोत्सवी वर्ष ठरणार यादगार !

*🛑खासदार नारायण राणेंचे अमृत महोत्सवी वर्ष ठरणार यादगार !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०७:-* माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार नारायण राणे यांचा १० एप्रिल २०२६ रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हावासीयांनी अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समिती स्थापन केलेली असून, समितीतर्फे ७४ व्या वाढदिवसापासून अमृत महोत्सव अर्थात ७५ व्या वाढदिवसापर्यंत वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, हे अमृत महोत्सवी वर्ष यादगार बनविण्याचे निश्चित केलेले आहे.

१० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी जिल्हा उपरुग्णालय कणकवलीसमोरील पटांगणावर राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंचा वाढदिवस मोठ्या थाटात होणार आहे. या कार्यक्रमानंतर लगेचच प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा लाईव्ह गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, हितचिंतक तसेच समस्त जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन स्वागत समिती कडून करण्यात आले आहे.

यावेळी खासदार नारायण राणेंना शुभेच्छा देताना पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक स्वरुपात भेट स्वीकारण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. जेणेकरून भेटीद्वारे संकलित पुस्तकांचे वितरण जिल्ह्यातील ग्रंथालयांना करण्यात येणार आहे. यातून जिल्ह्यात वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या वाढदिवसापासून १० एप्रिल २०२७ पर्यंत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम या अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समिती तर्फे राबविण्यात येणार आहेत. यात सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!