कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑मसुरे येथे २८,२९ एप्रिल रोजी मोफत जिल्हास्तरीय नृत्य कार्यशाळा.

*🛑मसुरे येथे २८,२९ एप्रिल रोजी मोफत जिल्हास्तरीय नृत्य कार्यशाळा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मसुरे, दि- ०७:-* भंडारी समाज महासंघातर्फे दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील मुलांना नृत्यकलेत करियर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल,मर्डे येथे २८ ते २९ एप्रिल दरम्यान मोफत नृत्यकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा भंडारी समाज महासंघ,सौरभ कांबळी इन्स्टिट्यूट ऑफ डान्स आणि मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सौरभ कांबळी व त्यांची टीम उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.सौरभ कांबळी इन्स्टिट्यूट ऑफ डान्सच्या माध्यमातून त्यांनी अनेक मुला-मुलींना नृत्याचे प्रशिक्षण दिले असून त्यांनी परदेशातही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच भारतात आणि परदेशात नृत्यकलेसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या प्रसंगी प्रसिद्ध नृत्यांगना व नृत्य कोरिओग्राफर तसेच भंडारी समाज महासंघाच्या ऋतुजा कांबळी, मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे अध्यक्ष डॉ. दीपक परब, मुंबई कमिटीचे सचिव प्रसाद बागवे, लोकल कमिटीचे अध्यक्ष राजन परब आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेचे उद्घाटन २८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून कार्यशाळा सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत दोन दिवस चालणार आहे.जिल्ह्यातील नवोदित नृत्य कलाकार, व्यावसायिक नृत्य कलाकार तसेच शालेय विद्यार्थ्यांनी या मोफत नृत्यकार्यशाळेचा लाभ घ्यावा,असे आवाहन भंडारी समाज महासंघ आणि मसुरे एज्युकेशन सोसायटी,मुंबई यांच्यावतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी दत्तप्रसाद पेडणेकर ९४२११४५८२७ येथे संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!