कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑बागायत येथील भूमिगत वीज वाहिन्यांचे काम अपूर्ण.

*🛑बागायत येथील भूमिगत वीज वाहिन्यांचे काम अपूर्ण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०७:-* मालवण तालुक्यातील बागायत बाजारपेठेतील भूमिगत वीज वाहिनीचे काम मागील दोन वर्षे सुरू असून सद्यस्थितीत अपूर्ण अवस्थेत आहे. संबंधित कामाचा ठेकेदार मागील काही महिने या “कामावर. फिरकलाच नसून शिल्लक राहिलेले काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने माजी पंचायत समिती सदस्य अरुण भोगले यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कुलकर्णी बंगला ते माळगाव हायस्कूल व बागायत पूल या अंतरातील भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्ता साईडपट्टी खोदाई करून भूमिगत वीज वाहिन्या टाकलेल्या आहेत. मात्र, साईडपट्टीवर योग्यप्रकारे रोलिंग केलेले नाही तसेच बाजारपेठेत भूमिगत घरगुती वीज जोडणी कामही अपूर्ण असून येत्या पावसाळ्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने या योजनेतील शिल्लक कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. मागील पावसाळ्यात साईडपट्टीवर योग्यप्रकारे रोलिंग नसल्याने चिखलात वाहने रुतण्याचे प्रकार घडले होते. त्याची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराने उर्वरित शिल्लक कामे त्वरित पूर्ण करावीत,अशी मागणी अरुण भोगले यांनी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!