कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑भाजप स्थापना दिन व जागतिक आरोग्य दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप.

*🛑भाजप स्थापना दिन व जागतिक आरोग्य दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त तसेच जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय व आयुर्वेदिक रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश रुग्णांना आरोग्याबाबत जागरूक करणे तसेच त्यांना मानसिक आधार देणे हा होता. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे तसेच आयुर्वेदिक रुग्णालयाचे डॉ. राजेशकुमार गुप्ता उपस्थित होते. तसेच केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, गोविंद साटेलकर, बंटी जामदार, सॅबेस्तीन फर्नांडिस, राजू धारपवार, स्वप्नील घाटे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!