कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑उत्पन्न व हयात दाखल्यासाठी १७ रोजी विशेष शिबीर.

*🛑उत्पन्न व हयात दाखल्यासाठी १७ रोजी विशेष शिबीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०७:-* दिव्यांग व्यक्ती तसेच विविध शासकीय योजनांच्या पेन्शन लाभार्थ्यांना आवश्यक असलेले उत्पन्न दाखले व हयात दाखले सहज आणि जलद मिळावेत, यासाठी येथील तहसील कार्यालयात १७ एप्रिल रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात तालुक्यातील सर्व तलाठी उपस्थित राहणार असून लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्वरित सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये फिरावे लागणार नाही,अशी सुविधा या उपक्रमातून उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त दिव्यांग तसेच पेंन्शन लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे. दिव्यांग नागरिकांनी देशपांडे यांची भेट घेत समस्या मांडल्यानंतर शिबिराचे आयोजन ‘करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरास येताना लाभार्थ्यांनी आधारकार्ड, रेशनकार्ड, वीजबिल, दिव्यांग UDID कार्ड व प्रमाणपत्र, घरपत्रक उतारा, बँक पासबूक (शेतकऱ्यांसाठी), तलाठी अहवाल, ७/१२ उतारा व ८-अ उतारा यांच्या झेरॉक्स प्रती व मूळप्रत सोबत आणणे आवश्यक आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!